अर्थ : एखाद्या गोष्टीच्या परिणामाविषयी मनात वारंवार विचार येणे.
उदाहरण :
मला त्याची फार काळजी वाटते.
पर्यायवाची : काळजी वाटणे, चिंता वाटणे, चिंतावणे, फिकीर वाटणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी विषय या कार्य की सिद्धि के संबंध में मन में बार-बार अनावश्यक विचार करना।
सब ठीक हो जाएगा । आप क्यों चिंता करते हैं?