अर्थ : एखाद्यावर लावणारा किंवा दुष्कर्मामुळे लागणारा दोष.
उदाहरण :
आपल्यावरील कलंक खोटा आहे असे तो वारंवार सांगत होता.
पर्यायवाची : आरोप, कलंक, टेपर, ठपका, डाग, बट्टा
अन्य भाषाओं में अनुवाद :
A false accusation of an offense or a malicious misrepresentation of someone's words or actions.
calumniation, calumny, defamation, hatchet job, obloquy, traducement