अर्थ : ते दुकान जिथे स्वंयपाकासाठी लागणारे सामान मिळते.
उदाहरण :
शामने किराण्याकडून सामान आणले.
पर्यायवाची : किराण्याचे दुकान, शिधा
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह दुकान जहाँ पर परचून का सामान मिलता है।
उसने परचून दुकान से गरम मसाला खरीदा।A marketplace where groceries are sold.
The grocery store included a meat market.