अर्थ : विशिष्ट ठिकाणाच्या सभोवतली वा जवळपास.
उदाहरण :
राम इकडेच कुठेतरी असेल.
पर्यायवाची : जवळपास
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : कोणत्या ना कोणत्या जागी.
उदाहरण :
मी नक्की त्यांना कुठेतरी पाहिले आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :