अर्थ : रागाने आणि मोठ्या आवाजात एकमेकांशी बोलण्याची क्रिया.
उदाहरण :
घरातल्या भांडणांमुळे त्याचे मन कुठेच रमत नव्हते
पर्यायवाची : कलह, चकमक, झगडा, तंटा, बखेडा, बाचाबाची, भांडण, भांडणतंटा, वाद, वादावादी, विवाद
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी बात पर होने वाली कहा-सुनी या विवाद।
वह झगड़े का कारण जानना चाहता है।