अर्थ : संपूर्ण देशाचे कारभार चालवणारी लोकांनी निवडलेली एक यंत्रणा.
उदाहरण :
देशाबद्दलचे सर्व महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकार घेते
अर्थ : देश चालवणारी सरकार ज्याचे मुख्य कार्यालय देशाच्या राजधानीत असते.
उदाहरण :
केंद्र सरकार शेतकर्यांसाठी नवनवीन योजना आखत आहे.