अर्थ : चित्रविचित्र रंगाचा, डोक्यावर तुरा आणि गळ्याला कल्ले असलेला, शेपटीची पिसे लांब बाकदार असतात असा एक पाळीव पक्ष्यातील नर.
उदाहरण :
कोंबडा पहाटे आरवला
अन्य भाषाओं में अनुवाद :
मुर्गी का नर।
सुबह-सुबह मुर्गे की आवाज सुनकर मेरी नींद खुली।अर्थ : खाणेयोग्य कोंबड्याचे मांस.
उदाहरण :
शील आज कोंबड्याचे मटण बनवत आहे.
पर्यायवाची : कोंबड्याचे मटण
अन्य भाषाओं में अनुवाद :
मुर्गे का मांस जो खाया जाता है।
शीला आज मुर्गा बना रही है।Flesh of a castrated male chicken.
capon