अर्थ : ज्यात आइस्क्रीम भरून खातात ते शंकूच्या आकाराचे, मैद्याचे खाण्याजोगे आवरण.
उदाहरण :
मी नुसता कोन खाईन.
अन्य भाषाओं में अनुवाद :
मैदे की बनी वह शंक्वाकार वस्तु जिसमें आइसक्रीम भरकर खाते हैं।
कोन बहुत कुरकुरा होने पर ही अच्छा लगता है।अर्थ : भिन्न दिशांतून येऊन एका स्थानावर मिळणार्या रेघांचे वा जमीनीचे मधले स्थान.
उदाहरण :
मिठाईचे दुकान बाजाराच्या दक्षिणेच्या कोपर्यावर आहे.
त्या कोनावर तो उभा आहे.
पर्यायवाची : कोपरा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : शंकूच्या आकाराचे आइसक्रीम.
उदाहरण :
कॉरनेटो ह्या कंपनीचे कोन मला आवडतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Ice cream in a crisp conical wafer.
ice-cream cone