अर्थ : ज्यात कफ पडत नाही असा एक प्रकारचा कोरडा खोकला.
उदाहरण :
औषध घेऊनही त्याची ढास थांबत नाही.
पर्यायवाची : कोरडा खोकला, ठसका, ढास
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार की सूखी खाँसी जिसमें कफ न निकले।
लगातार दवा खाने के बाद भी उसका ठसका ठीक नहीं हुआ।