अर्थ : कोरिया ह्या देशाचा रहिवासी.
उदाहरण :
ऑलिंपिकमध्ये बरेच कोरियनही होते.
पर्यायवाची : कोरियन
अन्य भाषाओं में अनुवाद :
कोरिया देश का निवासी।
तैराकी का स्वर्ण पदक कोरियाई को मिला।A native or inhabitant of Korea who speaks the Korean language.
koreanअर्थ : कोरिया ह्या देशाचा वा कोरियाशी संबंधित.
उदाहरण :
कोरियन हस्तकला प्रसिद्ध आहे.
पर्यायवाची : कोरियन
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : कोरियन ह्या भाषेचा वा कोरियन ह्या भाषेशी संबंधित.
उदाहरण :
कोरियात राहत असताना मनोहरने बरेच कोरियन साहित्य वाचले.
पर्यायवाची : कोरियन