अर्थ : शब्दांची आकारविल्हेनुसार संग्रह करून त्याचे अर्थ सांगणारी व्यक्ती.
उदाहरण :
हरदेव बाहरी हे एक चांगले कोशकार आहेत.
पर्यायवाची : कोशकार, कोशरचनाकार, कोषरचनाकार, शब्दकोशकार, शब्दकोषकार
अन्य भाषाओं में अनुवाद :
A compiler or writer of a dictionary. A student of the lexical component of language.
lexicographer, lexicologist