अर्थ : क्रमानुसार असण्याची अवस्था.
उदाहरण :
दुकानांच्या अनुक्रमामुळे रस्ता व्यवस्थित दिसत होता.
पर्यायवाची : अनुक्रम
अन्य भाषाओं में अनुवाद :
A condition of regular or proper arrangement.
He put his desk in order.अर्थ : खेळातील मानदंडानुसार इतरांच्या दृष्टीत खेळाडू किंवा संघाचे स्थान.
उदाहरण :
एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे.
पर्यायवाची : रँकिंग
अन्य भाषाओं में अनुवाद :