अर्थ : कठोर किंवा निष्ठुर असणे.
उदाहरण :
इंग्रजांच्या निर्दयपणाचे वर्णन ऐकून आजही लोकांच्या डोळ्यात पाणी तरळते
पर्यायवाची : क्रूरपणा, क्रौर्य, निर्दयपणा, निष्ठुरपणा, पाषाणहृदयता, हृदयशून्यता
अर्थ : क्रूर स्वभाव.
उदाहरण :
कंसाचा कूरपणा इतका वाढला की त्याने आपल्या पित्याला बंदी केले.
पर्यायवाची : कूरपणा, निर्दयता, निर्दयीपणा, राक्षसीपणा
अन्य भाषाओं में अनुवाद :