सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्याला राग आला आहे असा.
उदाहरण : क्रुद्ध वाघाने शेळीवर झडप घातली
पर्यायवाची : कुपित, कोपायमान, कोपाविष्ट, क्रुद्ध, रागावलेला, संतप्त, संतापलेला
इंस्टॉल करें