अर्थ : क्रिकेटच्या खेळातील फलंदाजाने टोलवलेला चेंडू अडवून त्याला अधिक धावा काढू न देण्याचे काम.
उदाहरण :
भारतीय संघातील खेळाडूंनी ह्या सामन्यात उत्तम क्षेत्ररक्षण केले.
चांगल्या क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाने सामना जिंकला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
क्रिकेट के खेल में बल्लेबाज़ों द्वारा मारी हुई गेंद को रोककर उसे अधिक रन न बनाने देने का काम।
अच्छे क्षेत्ररक्षण के कारण भारतीय टीम जीत गई।अर्थ : क्रिकेट खेळात चेंडू फेकण्याची तसेच धावा थांबविण्याचे कार्य करण्याची क्रिया.
उदाहरण :
आज सामन्यात भारत आधी क्षेत्ररक्षण करेल.
पर्यायवाची : गोलंदाजी
अन्य भाषाओं में अनुवाद :
क्रिकेट आदि के खेल में खेलते समय गेंद फेंकने एवं रन बचाने संबंधी कार्य करने की क्रिया।
आज के मैच में भारत पहले क्षेत्र रक्षण करेगा।(baseball) handling the ball while playing in the field.
fielding