अर्थ : आकाशात दिसणारे किंवा खगोलातील तारे, ग्रह, नक्षत्र इत्यादी गोल.
उदाहरण :
सूर्य हा एक आकाशगोल आहे.
पर्यायवाची : आकाशगोल, आकाशपिंड
अन्य भाषाओं में अनुवाद :
आकाश में दिखाई देनेवाला प्राकृतिक पिंड।
प्रत्येक तारा एक खगोलीय पिंड है।