अर्थ : खजिन्यावरील अधिकारी.
उदाहरण :
संस्थेच्या खजिनदाराने वार्षिक ताळेबंद सादर केला.
पर्यायवाची : कोशाध्यक्ष, कोषाधिकारी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : खजिन्यावरील अध्यक्षाचे पद.
उदाहरण :
ह्या बँकेत मोहनने कोषाध्यक्षासाठी अर्ज भरला आहे.
पर्यायवाची : कोषाध्यक्ष, खजानची, खजिनेदार, खजीनदार, खजीनेदार
अन्य भाषाओं में अनुवाद :