सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : वस्तू ठेवण्यासाठी कपाट, भिंत इत्यादींमध्ये बनवलेली जागा.
उदाहरण : तू आपला कप्पा नीट आवर
पर्यायवाची : कप्पा, खाना
अर्थ : खणाळ्यातील एका चोळीपुरता तुकडा किंवा कापलेला भाग.
उदाहरण : जरीकाठी, बुट्टीदार इत्यादी खणाचे प्रकार आहेत.
इंस्टॉल करें