अर्थ : पदार्थाला आंबवण्याची क्रिया.
उदाहरण :
ढोकळा, जिलबी इत्यादी पदार्थ बनवण्यासाठी पिठाला खंबीर आणणे आवश्यक आहे
पर्यायवाची : खंबीर
अर्थ : बियर, मद्य इत्यादी करण्यासाठी वापरायचे द्रव्य.
उदाहरण :
किण्वापासून बी जीवनसत्त्व तयार केले जाते.
पर्यायवाची : किण्व
अन्य भाषाओं में अनुवाद :