सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : पदार्थ शिजत अगर आटत असता तळाला कठिण झालेला आणि भांड्यास चिकटून राहिलेला जळकट भाग.
उदाहरण : बेसनाची खरवड मला आवडते.
पर्यायवाची : खरपूडी
अर्थ : खरडून काढलेली वस्तू.
उदाहरण : दुकानदाराने कढईतील खरड डब्यात ठेवली.
पर्यायवाची : खरड, खरडा, खरपुडी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
खुरुचने से प्राप्त वस्तु।
(usually plural) a fragment scraped off of something and collected.
इंस्टॉल करें