अर्थ : एखादी वस्तू विकत घेणे तसेच ती विकणे.
उदाहरण :
फायद्यासाठीच तर व्यापारी खरेदी-विक्री करतात.
पर्यायवाची : क्रय-विक्रय करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
कोई वस्तु खरीदना तथा उसे बेचना।
लाभ के लिए ही तो सब ख़रीद-फ़रोख़्त करते हैं।