अर्थ : ज्यात शरीराचा भाग चोळावासा वाटतो ती अवयवाच्या ठिकाणची संवेदना.
उदाहरण :
पायाला फार खाज सुटली
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : आग होऊन खाज सुटण्याची क्रिया.
उदाहरण :
हे औषध कंड दूर करते.
पर्यायवाची : कंड
अन्य भाषाओं में अनुवाद :