अर्थ : फक्त व्यक्तीशी स्वतःशी संबंधित.
उदाहरण :
दुसर्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावू नये
पर्यायवाची : खासगी, वैयक्तिक, व्यक्तिगत
अन्य भाषाओं में अनुवाद :
Confined to particular persons or groups or providing privacy.
A private place.अर्थ : प्रकट नाही असा.
उदाहरण :
त्याला त्यांच्या गोटातील गुप्त बातमी कळली
पर्यायवाची : अंतःस्थ, अंतस्थ, खासगी, गुप्त
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो छिपा हुआ हो।
उसने इस मामले से संबंधित एक गुप्त बात बताई।