अर्थ : बेदाण्यापासून अथवा बेदाणा वापरून बनविलेला.
उदाहरण :
नफीसा बेदाण्याची मिठाई खाते आहे.
पर्यायवाची : किसमिशी, किसमिशीची, खिसमिशी, बेदाण्याची, बेदान्याची
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : बेदाण्याचा.
उदाहरण :
ह्या मिठाईला बेदाण्याची चव आहे.
पर्यायवाची : किसमिशी, किसमिशीची, खिसमिशी, बेदाण्याची, बेदान्याची
अन्य भाषाओं में अनुवाद :