सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : खुरपण्याची क्रिया किंवा भाव.
उदाहरण : पेरायच्या आधी खुरपणी केली जाते.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
गोड़ने की क्रिया या भाव।
अर्थ : खुरपण्याची मजुरी.
उदाहरण : चंद्रू १०० रूपये नांगरणी मागत आहे.
पर्यायवाची : खुरपणावळ
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
गोड़ने की मज़दूरी।
Something that remunerates.
अर्थ : खुरपीच्या सहाय्याने शेतातील तण काढण्याचे काम.
उदाहरण : शेतकरी शेतात खुरपणी करीत होते.
पर्यायवाची : कोळपणी, निदणी, बेणणी, भांगलणी
खुरपी से निराने का काम।
अर्थ : खुरप्याने शेतातील गवत काढण्याची क्रिया.
उदाहरण : शेतात आज खुरपणी चालू आहे.
खुरपी आदि के द्वारा खेतों में से खर-पतवार निकालने की क्रिया।
Something that people do or cause to happen.
इंस्टॉल करें