अर्थ : खुरपण्याचे हत्यार.
उदाहरण :
गवत वगैरे काढण्यासाठी खुरप्याचा वापर केला जातो
अर्थ : गवत कापण्याचा एक बांक असलेला धारधार लोखंडी विळा.
उदाहरण :
पीक कापण्यासाठी त्याने खुरप्याला धार लावली
पर्यायवाची : खुरपे
अन्य भाषाओं में अनुवाद :
An edge tool for cutting grass or crops. Has a curved blade and a short handle.
reap hook, reaping hook, sickle