अर्थ : एखाद्या गोष्टीची आठवण व्हावी म्हणून वस्त्राला वा त्याच्या पदराला मारलेली गाठ.
उदाहरण :
आईला सांगायचा निरोप लक्षात राहावा म्हणून मी खूणगाठ बांधून ठेवली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी बात को याद रखने के लिए कपड़े, बाल आदि के छोर में लगायी हुई गिरह या गाँठ।
माँ ने पिताजी का संदेश याद रखने के लिए अपने पल्लू में गाँठ बाँध ली।