अर्थ : आकाराने चिमणीपेक्षा लहान, वरील भागाचा रंग पिंगट, कंठ पांढरा आणि इतर खालील भागाचा रंग भगवा असलेला एक पक्षी.
उदाहरण :
तांबड्या पोटाचा सातभाई गवती कुरणे आणि काटेरी झुडपी, जंगले येथे आढळतो.
पर्यायवाची : किहील, खेवा, गारापाखरू, घाऱ्या लेंबू, चुचकूर, तांबड्या पोटाचा सातभाई, तांबड्या पोटाची सातबहिणी, भूरकोंबडी
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार की सतभैया चिड़िया जिसका पेट लाल तथा कंठ सफेद होता है।
लालपेट सतभैया गौरैया से छोटी होती है।