अर्थ : सुगरणीचे घरटे.
उदाहरण :
खोप्यात सुगरणीची पिले आहेत.
खोपा दिसायला खूप सुंदर असते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : वेणी घातल्यावर त्याचा डोक्यावर बांधलेला बुचडा.
उदाहरण :
तिने खोप्यावर मोगर्याची वेणी माळली.
अन्य भाषाओं में अनुवाद :