अर्थ : एखादी क्रिया अपेक्षेपेक्षा कमी वेगाने चालणे.
उदाहरण :
पावसामुळे गाड्या रखडल्या.
पर्यायवाची : रखडणे
अर्थ : अडथळा आल्यामुळे एखादी क्रिया काही काळासाठी थांबणे.
उदाहरण :
सामग्रीच्या अभावी पुलाचे काम खोळंबले.
पर्यायवाची : थंडावणे, थांबणे, रखडणे, रेंगाळणे, लोंबकळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी चलते हुए कार्य आदि का बीच में बंद हो जाना या आगे न बढ़ना।
काम-धंधा सब रुक गया है।