अर्थ : गंज लागणे.
उदाहरण :
पावसाळ्यात लोखंडी वस्तू लवकर गंजते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
हवा, नमी, अम्ल आदि की उपस्थिति में धातु का बर्बाद होना।
कभी-कभी ज़ंगरोधी बर्तनों में भी ज़ंग लग जाता है।अर्थ : वापराच्या अभावी यथायोग्य उपयोग न होणे.
उदाहरण :
संधीच्या अभावी त्याची विचारशक्ती गंजली आहे.