सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : मोजण्याची क्रिया.
उदाहरण : विशिष्ट कालावधीने लोकसंख्येची मोजणी केली जाते.
पर्यायवाची : आकारणी, गणना, परिगणना, मोजणी, मोजदाद
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
बहुत सी चीजों का एक दो तीन करते हुए गिनने की क्रिया या भाव।
अर्थ : मोजणे अथवा हिशेब करण्याची क्रिया.
उदाहरण : त्याची गणना चुकीची होती.
पर्यायवाची : गणन, गणना, मोजणी, हिशेब
अर्थ : समावेश करण्याची क्रिया वा भाव.
उदाहरण : त्याची गणना मोठ्या मोठ्या पंडितांमध्ये होते.
पर्यायवाची : गणना
गिने जाने की क्रिया या भाव।
इंस्टॉल करें