सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : काय उत्तर द्यावे हे न कळणारा.
उदाहरण : पत्रकारांचे सटीक प्रश्न ऐकून मंत्री निरुत्तर झाले
पर्यायवाची : निरुत्तर
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो उत्तर न दे सके।
अर्थ : न बोलत असलेला.
उदाहरण : त्याच्या गोष्टी ऐकून मी गप्पच झालो.
अर्थ : निराशा, दुःख इत्यादी कारणांमुळे एकदम शांतनेने.
उदाहरण : महेश गप्प बसला आहे.
पर्यायवाची : गप
उदासी, दुख आदि के कारण एकदम शांतता या चुप्पी से।
इंस्टॉल करें