अर्थ : रागाच्या भरात वा संतापलेले असताना ओरडणे.
उदाहरण :
वडील नोकरावर गरजले.
पर्यायवाची : गुरकावणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : गडगड आवाज करणे किंवा गर्जना करणे.
उदाहरण :
आज मेघ गडगडत आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
To make or produce a loud noise.
The river thundered below.