सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : व्यापारी सराफ ह्यांची पैसे ठेवण्याची पेटी किंवा भांडे.
उदाहरण : त्याचा गल्ला चोरीला गेला.
अर्थ : विक्री करून एका दिवसात साठलेला पैसा.
उदाहरण : ह्या हलवायाचा रोज हजार रुपयांचा गल्ला जमतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
रोज़ की बिक्री से प्राप्त पैसा।
इंस्टॉल करें