अर्थ : धातू किंवा लाकडाच्या सळीला दोरा बांधून त्याच्या टोकाला आकडा लावलेले मासे पकडण्याचे साधन.
उदाहरण :
मासा पकडताना त्याचा गळ तुटला
पर्यायवाची : गळदांडी
अन्य भाषाओं में अनुवाद :
मछली पकड़ने का एक औज़ार जो लकड़ी, धातु आदि का बना होता है और जिसके आगे मछली फँसाने का काँटा लगा होता है।
छुट्टी के दिनों में श्याम प्रायः बंसी लेकर तालाब की ओर चला जाता है।A rod of wood or steel or fiberglass that is used in fishing to extend the fishing line.
fishing pole, fishing rodअर्थ : विहिरीत पडलेली वस्तू वर काढण्यासाठी एका लोखंडी कडीला पाच सहा आकडे अडकवलेले असतात ती कडी.
उदाहरण :
रामू काका गळ घालून विहीरीत पडलेली बादली बाहर काढत आहे.
पर्यायवाची : घळ
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : गलबत स्थिर करण्यासाठी पाण्यात टाकण्याचा साखळीने बांधलेला लोखंडी मोठा, वजनदार आकडा.
उदाहरण :
जहाजाला बरेच नांगर लावलेले असतात.
पर्यायवाची : नांगर
अन्य भाषाओं में अनुवाद :