सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्यात पाणी झाले आहे व गळते आहे असा फोड.
उदाहरण : गळवाला वैद्याने लेप लावला.
अर्थ : शरीराचा गोल मांसल भाग.
उदाहरण : बाळाच्या मांडीला गाठ आली आहे.
पर्यायवाची : गरस, गाठ, गुटळी-गुटोळी, गुठळी, गुठोळी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
माँस की जमी हुई गाँठ।
इंस्टॉल करें