अर्थ : यंत्रात दाबून पिळून काढणे.
उदाहरण :
यंदा ह्या कारखान्यात किती ऊस गाळला?
अर्थ : पातळ पदार्थातील केरकचरा तलम वस्त्रातून किंवा छिद्रयुक्त पात्रातून गाळून काढणे.
उदाहरण :
चहा गाळून ठेवला आहे.
पर्यायवाची : चाळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : चूर्ण अथवा द्रव पदार्थ वस्त्रातून किंवा छिद्रयुक्त पात्रातून ओतणे जेणे करून त्यातील जाडाभरडा भाग वर राहील.
उदाहरण :
पावसाळ्यात पाणी गाळून प्यावे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी चूर्ण या तरल पदार्थ का कपड़े आदि में से इस प्रकार गिरना कि मैल या सीठी ऊपर रह जाए।
होली के दिन जगह-जगह भाँग छनती है।