अर्थ : एखादी गोष्ट दुसर्या गोष्टीने संपूर्ण वेढणे.
उदाहरण :
दुकानदाराने मिठाईच्या पुड्याला कागद गुंडाळला
पर्यायवाची : लपेटणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या विचाराला बगल देऊन भलत्याच विषयाकडे जाणे.
उदाहरण :
त्याने गोड बोलून मला घुमवले.
त्याने बोलता बोलता मला गुंडाळले.
पर्यायवाची : गुंडाळून टाकणे, घुमवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Change orientation or direction, also in the abstract sense.
Turn towards me.