सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : अंगरखा किंवा कोटाला लागणारी गोल आकाराची गोळी.
उदाहरण : त्याच्या कोटाला सोनेरी रंगाचे बटण लागले आहे.
पर्यायवाची : बटण
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
पहनने के कपड़ों में लगनेवाली चिपटी घुंडी।
A round fastener sewn to shirts and coats etc to fit through buttonholes.
अर्थ : दोरा, सूत इत्यादींचा गुच्छ.
उदाहरण : लोकरीचे कपडे विणण्यासाठी आईने लोकरीचा गुंडा आणला
पर्यायवाची : गुंडा, गुंडाळा, लड
सूत, रेशम, ऊन आदि का गुच्छा।
A coil of rope or wool or yarn.
अर्थ : लाकूड, शिंप, काच वा तार इत्यादींपासून बनलेली गोलाकार रचना.
उदाहरण : सदर्यावर काचेच्या गुंड्या शोभून दिसतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
एक प्रकार का बदले का तार।
इंस्टॉल करें