अर्थ : गुंगुं असा ध्वनी.
उदाहरण :
मला कुठूनतरी भुणभुण ऐकू येत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : डास, चिलटे इत्यादींच्या गुणगुणण्याचा गूं गूं असा ध्वनी.
उदाहरण :
रात्रभर किटकांची गुणगुण चालू होती.
पर्यायवाची : गिणगिण
अन्य भाषाओं में अनुवाद :