अर्थ : तिबेटी बौद्ध समाजातील एक नृत्य.
उदाहरण :
सिक्किममध्ये मी एका ठिकाणी गुम्पा नृत्य पाहिला.
पर्यायवाची : गुम्पा नृत्य
अन्य भाषाओं में अनुवाद :
Taking a series of rhythmical steps (and movements) in time to music.
dance, dancing, saltation, terpsichore