अर्थ : गुरे चारण्याबद्दल दिलेली मजूरी.
उदाहरण :
सोहनला महिन्याला एक हजार रुपये गुरचराई मिळते.
पर्यायवाची : गुरचराई, चरणावळ, चरवण, चरवा, चराई, चरिंदा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Something that remunerates.
Wages were paid by check.अर्थ : एखाद्या ठिकाणी गुरे चारण्याबद्दलचा कर.
उदाहरण :
गुरचरण दिल्यावरच तुम्ही येथे गुरांना चरायला सोडू शकता.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Charge against a citizen's person or property or activity for the support of government.
revenue enhancement, tax, taxation