सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्या अडचणीत किंवा संकटात पडणे.
उदाहरण : कार्यालयात कामात अडकल्यामुळे मी घरी वेळेवर पोहोचू शकलो नाही. पुरामुळे संकटात सापडलेल्या लोकांना सरकारने मदत पाठवली.
पर्यायवाची : अटकणे, अडकणे, गुंतणे, सापडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
कठिनाई या अड़चन में पड़ना।
Place in a confining or embarrassing position.
अर्थ : एखाद्या बंधनात बद्ध होणे.
उदाहरण : पारध्याच्या जाळ्यात पक्षी आपसूक अडकला
पर्यायवाची : अडकणे, गुंतणे, बांधले जाणे
किसी प्रकार के बंधन में पड़ना।
Fasten or secure with a rope, string, or cord.
इंस्टॉल करें