अर्थ : भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर.
उदाहरण :
मी गुरुदासपुरच्या एका शाळेत शिकविते.
पर्यायवाची : गुरुदासपुर, गुरुदासपुर शहर, गुरुदासपूर
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के पंजाब राज्य का एक शहर।
मैं गुरुदासपुर के एक स्कूल में पढ़ाती हूँ।