अर्थ : सूर्यमालेतील पाचवा, सर्वात मोठा ग्रह.
उदाहरण :
सर्व ग्रहांत गुरू हा सर्वात मोठा ग्रह आहे.
गुरू सर्वात वेगाने परिभ्रमण करतो.
पर्यायवाची : बृहस्पती
अन्य भाषाओं में अनुवाद :
सौर जगत का पाँचवा ग्रह जो पृथ्वी से बहुत दूर है।
बृहस्पति सब ग्रहों से बड़ा है।The largest planet and the 5th from the sun. Has many satellites and is one of the brightest objects in the night sky.
jupiterअर्थ : देवांचा गुरू.
उदाहरण :
संकटाच्या वेळी सर्व देव बृहस्पतीकडे गेले.
पर्यायवाची : बृहस्पती, वाचस्पती
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक देवता जो सब देवताओं के गुरु हैं।
आपत्तिकाल में बृहस्पति देवताओं की मदद करते हैं।Personification of the power of ritual devotion.
brihaspatiअर्थ : गाय, बैल, म्हैस इत्यादींपैकी प्रत्येक जनावर.
उदाहरण :
त्याने आपल्या मळ्यात शिरलेल्या ढोराला हाकलून काढले
पर्यायवाची : ढोर
अर्थ : जिच्यापासून शिक्षण मिळू शकते अशी मानवनिर्मित वस्तू.
उदाहरण :
पुस्तकेच तिचे शिक्षक होत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A personified abstraction that teaches.
Books were his teachers.अर्थ : शीख धर्माच्या पहिल्या दहा धर्मप्रचारकांपैकी प्रत्येक.
उदाहरण :
नानक जी हे शीख धर्माचे पहिले गुरू होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : छंदशास्त्रानुसार ज्याच्या उच्चाराला दोन मात्रांइतका काळ लागतो तो.
उदाहरण :
भ ह्या गणामध्ये पहिले अक्षर गुरू असते.