अर्थ : शिखांचे सहावे गुरू.
उदाहरण :
हरगोविंद हे सोळाशे सहा पासून सोळाशे चव्वेचाळीसपर्यंत शिखांचे गुरू होते.
पर्यायवाची : हरगोविंद, हरगोविंद देव
अन्य भाषाओं में अनुवाद :
सिखों के छठवें गुरु।
हरगोविंद सोलह सौ छः से सोलह सौ चौवालिस तक सिखों के गुरु रहे।