सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : आगकाडीला लावलेले फॉस्फरस व गंधक ह्यांचे पुट.
उदाहरण : ह्या काडीचा गुल चांगला नाही.
अर्थ : वात किंवा काकडा वगैरे जळून काळा झालेला भाग.
उदाहरण : रेशमाने काजळी काढून परत दिवा लावला.
पर्यायवाची : काजळी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जलकर उभड़ा हुआ दीपक की बत्ती का अंश।
The charred portion of a candlewick.
अर्थ : चिलम प्याल्यानंतर उरलेला तंबाखूचा भाग.
उदाहरण : नोकराने गुल झाडून मग परत तंबाखू भरली.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
तम्बाखू का जला हुआ वह अंश जो चिलम पीने के बाद बच जाता है।
अर्थ : डाळिंबाच्या रंगाचा.
उदाहरण : डाळिंबी साडी तिच्यावर खुलून दिसते.
पर्यायवाची : डाळिंबी
अनार के समान रंग वाला।
इंस्टॉल करें