अर्थ : सायंकाळी फुलणारे एक फुलझाड.
उदाहरण :
त्याने आपल्या अंगणात गुलबक्षी लावली आहे.
पर्यायवाची : गुलबक्षी, गुलबाक्षी, गुलबाशी
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक फूलदार पौधा।
उसने अपने पिछवाड़े गुलअब्बास लगा रखा है।अर्थ : एक सुगंधित फूल.
उदाहरण :
माळी बागेत गुलबक्षी तोडत आहे.
गुलबक्षी सायंकाळी फुलते.
पर्यायवाची : गुलबक्षी, गुलबाक्षी, गुलबाशी
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक पौधे से प्राप्त सुगंधित फूल।
माली पुष्पवाटिका में गुलअब्बास तोड़ रहा है।