अर्थ : गुलाबाच्या फुलांपासून तयार केलेले सुगंधी पाणी.
उदाहरण :
लग्नमंडपाच्या दाराशी येणार्या पाहुण्यांवर गुलाबपाण्याचा शिडकावा होत होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Perfume consisting of water scented with oil of roses.
rose water